सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जॉब interview साठी गेलेला एक तरुण बॉससोबत फ्लर्ट करू लागतो. त्याची लेडी बॉस यावर कशी रिऍक्ट होते पाहूया याची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Ajay Deshmukh